free page hit counter

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 110 जागांसाठी भरती

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 110 जागांसाठी भरती

Spread the love

GIC Recruitment 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मुंबई अंतर्गत भरती, उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 110

1002444777 जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 110 जागांसाठी भरती

पदाचे नाव : अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक)शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण, OBC उमेदवारांसाठी सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये किमान एकूण गुण 60% आणि SC/ST उमेदवारांसाठी 55% आहेत. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे

परीक्षा फी : –पगार : 50925/- ते 96765/-

निवड प्रक्रिया :सहाय्यक व्यवस्थापक (स्केल I अधिकारी) पदासाठी उमेदवारांची निवड भरती प्रक्रियेच्या दिलेल्या टप्प्यांमधील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल. लेखी चाचणी, गटचर्चा, मुलाखत वैद्यकीय तपासणी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : http://www.gicofindia.com/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://ibpsonline.ibps.in/gicionov24/

Share this content:


Spread the love

Post Comment