कर्नाटक बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदासाठी जम्बो भरती
कर्नाटक बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञान किंवा विधी पदवी (05 वर्षे) किंवा CA, CS, CMA, इचवा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹800/- [SC/ST: ₹700/-]
पगार : 48,480/- ते 85,590/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2024
परीक्षा: 22 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://karnatakabank.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://karnatakabankpo.azurewebsites.net/
Share this content:
Post Comment