BMC Bank Recruitment 2024
BMC Bank Recruitment 2024 : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 135
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) – 60,
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
2) ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट (JEA)- 75, शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचाही वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : Information not available
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & गुजरात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.bmcbankltd.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://ibpsonline.ibps.in/bmcpojan24/
Share this content:
Post Comment