UPSC NDA Bharti 2024
UPSC NDA Bharti 2024 : लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) भरती जाहीर . या भरतीद्वारे एकूण 404 जागा भरल्या जाणार आहे.
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 404
परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा
2024रिक्त पदांचा तपशील
1) नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army) 208 पदे
नौदल (Navy) 42 पदे
हवाई दल (Air Force) 120 पदे
2) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] – 34 पदे
शैक्षणिक पात्रता:लष्कर: 12वी उत्तीर्णउर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान असावा.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : 56100- 177500/- (Level 10)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2024
परीक्षा: 01 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ :http://upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
Share this content:
Post Comment