free page hit counter

HURL Recruitment 2024 / हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती:-

HURL Recruitment 2024 / हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती:-

Spread the love

HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती.

पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे

एकूण रिक्त जागा : 80

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मॅनेजर / (L2) 20शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/B.Sc. (Agri)+ M.Sc./CA/CMA (ii) 12 वर्षे अनुभव

2) इंजिनिअर/ (L-1) 34शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

3) ऑफिसर/ (L-1) 14शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/MBA/CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव

4) चीफ मॅनेजर/ (L-3) 02शैक्षणिक पात्रता : (i) CA/CMA/ PGDM/ MBA (Finance) (ii) 19 वर्षे अनुभव

5) असिस्टंट मॅनेजर/(L1) FTC 07शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदवी/PG डिप्लोमा (Communication/ Advertising & Communication Management/Public Relations/ Mass Communication/ Journalism) किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri)+ M.Sc.(Agriculture) किंवा BSc.Agri/B.Tech+ MBA/PGDBM (ii) 07 वर्षे अनुभव

6) ऑफिसर/(L1) FTC 03शैक्षणिक पात्रता : (i) LLB (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 मे 2024 रोजी, 30 ते 47 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2024 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://jobs.hurl.net.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

https://jobs.hurl.net.in/ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share this content:


Spread the love

Post Comment