free page hit counter

आरोग्य विभागात 10949 पदांची मेगा भरती

आरोग्य विभागात 10949 पदांची मेगा भरती

Spread the love

मागील तीन वर्षापासून रखडलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे. 10949 एकूण पदे भरली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

आरोग्य विभागात टेक्निशियन ते परिचारक परिचारकांची हजारो पदे रिक्त आहेत यामुळे आरोग्यवस्थेवर ताण येत असल्याने ही पदे तत्काळ भरण्यात यावीत अशी मागणी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील आमदारांनी केली होती 2021 आली पेपर पोटीचा घोटाळा झाला होता त्यानंतर भरती प्रक्रिया थांबली होती पुन्हा भरती प्रक्रिया पार पडणार असून टीसीएस कडून ही प्रक्रिया पार पडेल .

images-7-1 आरोग्य विभागात 10949 पदांची मेगा भरती

कोणती भरती होणार?

गट क आणि गट ड प्रकारातील भरती करण्यात येणार आहे क वर्गातील 55 प्रकारचे विविध पदे तर ड वर्गातील 5 प्रकारचे पदे भरली जाणार आहेत

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed