free page hit counter

ECHS Bharti 2024

ECHS Bharti 2024

Spread the love

ECHS Bharti 2024: ECHS’s full form is Ex-Serviceman Contributory Health Scheme, ECHS Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.echs.gov.in. This page includes information about the ECHS Bharti 2024, ECHS Vacancy 2024, ECHS Recruitment 2024, and ECHS 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Scheme] विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 जून 2024 आहे.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 03 जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय विशेषज्ञ / Medical Specialist 01
2 लिपिक / Clerk 01
3 डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator 01

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय विशेषज्ञ MD/MS in Specialty concerned/DNB
लिपिक Graduate/Class-I Clerical Trade (Armed Forces)
डेटा एंट्री ऑपरेटर Graduate/Class-I Clerical Trade (Armed Forces).

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : पुणे, सोलापूर.

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 1,00,000/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Station Cell ECHS, Pune, HQ Dakshin Maharashtra & Goa Sub Area, Near War Memorial, Southern Command, Ghorpadigaon, Pune, Maharashtra, PIN-470001.

👉या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
👉पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 जून 2024 आहे.
👉अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
👉अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
👉सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
👉अधिक माहिती http://www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहण्यासाठी 👇👇

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed