महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. लिपिक पदासाठी भरती-2024
MUCBF मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
एकूण रिक्त जागा : 15
पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक ग्रेड-2
शैक्षणिक पात्रता:
(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : 1180/-
पगार : दरमहा एकत्रित वेतन १५०००/-
नोकरी ठिकाण: नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे & औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : http://www.mucbf.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 (11:59 PM) आहे
Share this content:
Post Comment