free page hit counter

MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु

MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु

Spread the love

MCGM Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahanagarpalika) मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक 15 जानेवारी 2024 आहे.

एकुण जागा : Total Post- 02 जागा

पदाचे नाव –पद क्र.1) सहायक प्राध्यापक / Assistant Professor – 02 जागा

शैक्षणिक पात्रता: Educational Qualification

पद क्र.1- 1)एमडी /एमएस /डीएनबी (प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग)

वयाची मर्यादा-15 जानेवारी 2024 रोजी,35 वर्षापर्यंत

मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण- MCGM Bharti 2024मुंबई

अर्ज फी-580/- रुपये + GST 18%.मासिक पगार-1,00,000/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

अर्ज करण्याची पद्धत- MCGM Bharti 2024या भरती करिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची शेवटचा दिनांक 15 जानेवारी 2024 आहे.

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वरती दिलेली आहे.

मुळ जाहिराती साठी 👇👇👇

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed