free page hit counter

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती 2024:-

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती 2024:-

Spread the love

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती2024:- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल.

एकूण रिक्त जागा : 01

रिक्त पदाचे नाव : संसाधन व्यक्तीशैक्षणिक पात्रता : 01) व्यवसाय व्यवस्थापन/ग्रामीण व्यवस्थापन किंवा सहकारी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी.

02) CAIIB चा अतिरिक्त फायदा होईल.वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

पगार : 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईनअर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 22 जानेवारी 2024अर्ज

पाठविण्याचा पत्ता : The Deputy General Manager, HRD&M Department, The Vithaldas Thackesey Memorial Building, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.mscbank.com

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :-

22 जानेवारी 2024.

मूळ जाहिरात :-

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed