THDC India Limited Bharti 2024: टीएचडीसी इंडिया लिमिटेड यांनी विविध पदांच्या भरतीसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या अधिसूचनेनुसार “ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस” या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिक्त जागा :- 100 जागा उपलब्ध आहेत.
या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे.
रिक्त पदे :- भरती अंतर्गत
पदवीधर शिकाऊ :-35 जागा
तंत्रज्ञ शिकाऊ:- 35 जागा
आयटीआय ट्रेड शिकाऊ :- 30 जागा
पदाचे नाव वेतन :- श्रेणी
पदवीधर शिकाऊ Rs. 9,000/-
तंत्रज्ञ शिकाऊ Rs. 8,000/-ITI
ट्रेड शिकाऊ Rs. 7,000/-
THDC India Limited Recruitment 2024:-
भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी, पुढे दिलेल्या लिंक वरील अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी किंवा अधिक माहितीसाठी THDC इंडिया लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी आणि त्यानंतरच आपले ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.

अधिकृत जाहिरात (पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ)- Click Here
अधिकृत जाहिरात (ITI ट्रेड शिकाऊ)- Click Here
ऑनलाईन अर्ज (पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ)-Click Here
ऑनलाईन अर्ज (ITI ट्रेड शिकाऊ)- Click Here
अधिकृत वेबसाईट- Click Here