HomeनोकरीESIC IMO Recruitment 2025 :

ESIC IMO Recruitment 2025 :

ESIC IMO Recruitment 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

एकूण रिक्त जागा : 608

रिक्त पदाचे नाव : विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-IIशैक्षणिक पात्रता: (i) MBBS पदवी (ii) रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य. (iii) ज्या उमेदवारांची नावे अनुक्रमे CMSE-2022 आणि CMSE-2023 च्या प्रकटीकरण यादीत आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 35 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाहीपगार : 56,100/- ते 1,77,500/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.esic.gov.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

Most Popular