Homeनोकरीसीमा रस्ते संघटनेत विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती

सीमा रस्ते संघटनेत विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती

BRO Recruitment 2024 : बोर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदाची भरती, पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 466

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ड्राफ्ट्समन 16शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण +आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)+01 वर्ष अनुभव

2) सुपरवाइजर (Administration) 02शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य

3) टर्नर 10शैक्षणिक पात्रता : ITC/ITI/NCTVT +01 वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण.

4) मशीनिस्ट 01शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Machinist)

5) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) 417शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.

6) ड्रायव्हर रोड रोलर 02शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. (iii) 06 महिने अनुभव

7) ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन 18शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/एक्सकॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : http://bro.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

परीक्षा फी भरण्याची लिंक : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

Most Popular