Central Warehousing Corporation Recruitment 2024: सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन यांनी विविध पदांची भरती जाहिर
Central Warehousing Corporation Recruitment 2024: सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन यांनी विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध.
एकूण जागा :- 179 जागा भरण्यात येणार आहेत.
पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावे.
पदे आणि रिक्त जागासेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे.
सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन अंतर्गत होत असलेल्या या भरतीद्वारे “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अधीक्षक आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक” पदांच्या 179 जागा भरण्यात येणार आहेत.शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचे ठिकाण शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असल्यामुळे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंकवरील अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी.
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात.
पदे आणि संख्यायासाठी ऑनलाईन अर्ज करायचे असून सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन यांची
अधिकृत वेबसाईट :- https://cewacor.nic.in/ आहे..
पदानुसार रिक्त जागांची संख्या पुढील प्रमाणे.पदांची नावेपदांची संख्या:-व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सामान्य):-40
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) :-13
लेखापाल:- 9
अधीक्षक (जी):- 22
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक:-81
अधीक्षक (जी) – SRD (NE):-2
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – SRD (NE):- 10
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- SRD (UT of Ladakh) :- 2
अधिकृत जाहिरात :- https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:943b54ef-2364-4c14-9f02-627d88c3fc6b
ऑनलाइन अर्ज:https://ibpsonline.ibps.in/cwcvpnov24/

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी किंवा कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी.