GIC Recruitment 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मुंबई अंतर्गत भरती, उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 110

पदाचे नाव : अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक)शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण, OBC उमेदवारांसाठी सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये किमान एकूण गुण 60% आणि SC/ST उमेदवारांसाठी 55% आहेत. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे
परीक्षा फी : –पगार : 50925/- ते 96765/-
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. रेश्मा गणेश पोकळे यांची निवड
- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन व जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न
- भारतीय जनता पक्षाच्या रहाटणी – पिपळे सौदागर मंडळाच्या वतीने तापकीर मळा चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
निवड प्रक्रिया :सहाय्यक व्यवस्थापक (स्केल I अधिकारी) पदासाठी उमेदवारांची निवड भरती प्रक्रियेच्या दिलेल्या टप्प्यांमधील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल. लेखी चाचणी, गटचर्चा, मुलाखत वैद्यकीय तपासणी.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : http://www.gicofindia.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://ibpsonline.ibps.in/gicionov24/


