HomeBlogNaval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 : विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये भरतीची अधिसुचना जारी झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 जानेवारी 2025 पर्यंत आहे तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पोहचण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 आहे.

एकूण रिक्त जागा : 275

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिसरिक्त पदाचा तपशील :

1) मेकॅनिक (डिझेल) 25

2) मशिनिस्ट 10

3) मेकॅनिक (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) 10

4) फाउंड्री मन 055) फिटर 40

6) पाईप फिटर 25

7) MMTM 05

8) इलेक्ट्रिशियन 25

9) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 10

10) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 25

11) वेल्डर (G &E) 13

12) शीट मेटल वर्कर 27

13) शिपराइट (Wood) 22

14) पेंटर (General) 13

15) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स 10

16) COPA 10

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये इति

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 मे 2011 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार.

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईनअर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2025अर्जाची प्रिंट पोस्टाने पोहचण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2025

परीक्षा: 28 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट : http://www.indiannavy.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://www.apprenticeshipindia.gov.in/

RELATED ARTICLES

AIASL Recruitment 2025

NALCO Recruitment 2025

KDMC Recruitment 2024

Most Popular