India Post Bharti 2024 : जर तुम्ही 10वी पास असणाऱ्या साठी नोकरीची सुवर्ण संधी, भारतीय पोस्ट ने स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदांसाठी रिक्त जागा जारी केल्या आहेत. या पदांवर नोकरी मिळवू इच्छिणारा कोणताही उमेदवार अधिकृत वेबसाइट http://indiapost.gov.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतो.
भारतीय पोस्टाच्या या भरती अंतर्गत, कर्मचारी कार चालकांच्या पदांवर भरती केली जाणार आहे.
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
- पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN
- युनियन बँकेत नोकरीची संधी ! 250 जागांवर भरती
- BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरती
अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 23 जुलै 2024
शैक्षणिक पात्रता :या पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. मोटार यंत्रणेचेही ज्ञान असले पाहिजे. उमेदवारांना शक्यतो होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून 3 वर्षांच्या सेवेसह मोटार कार चालविण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षे असावी.
वेतन : निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल-2 अंतर्गत 19900 ते 63200 रुपये वेतन दिले जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : http://indiapost.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा