Hindustan Copper Recruitment 2024 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भरतीची अधिसूचना, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 56
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. रेश्मा गणेश पोकळे यांची निवड
- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन व जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न
- भारतीय जनता पक्षाच्या रहाटणी – पिपळे सौदागर मंडळाच्या वतीने तापकीर मळा चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
रिक्त पदाचे नाव :
ज्युनियर मॅनेजरशाखामाइनिंग -46 पदे
इलेक्ट्रिकल – 06 पदे
कंपनी सेक्रेटरी- 02 पदे
फायनान्स- 01 पदेHR -01 पदे
शैक्षणिक पात्रता: माइनिंग/इलेक्ट्रिकल डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा माइनिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ 05 वर्षे अनुभव/CA किंवा PG पदवी/ डिप्लोमा(Finance/HR) PG MBA (Finance/HR) + 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST: फी नाही]
पगार : 30,000/- ते 1,20,000/-
नोकरी ठिकाण: कोलकाता
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : http://www.hindustancopper.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


