free page hit counter

वापरात नसलेले UPI होणार बंद!

वापरात नसलेले UPI होणार बंद!

Spread the love

यूपीआय वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 जानेवारीपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून काही युनिफाइड इंटरफेस पेमेंट म्हणजे यूपीआय अकाऊंट बंद करण्यात येणार आहेत. जर एखाद्या यूपीआय आयडीवरून तुम्ही एका वर्षात एकदाही ऑनलाईन पेमेंट केलं नाही तर तुमचा आयडी ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे बंद असलेला यूपीआय आयडी तुम्हाला 31 डिसेंबरच्या आधी ऍक्टिव्ह करावा लागेल. तुम्ही तुमच्या जुन्या आयडीने पेमेंट करून ते सक्रिय करू शकता.

ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्यांची वाढती प्रकरणे पाहता सरकार आता युनिफाइड इंटरफेस पेमेंटसाठी नवीन नियम लागू करत आहे. नवीन नियमाबाबत NPCI ने UPI सेवा कंपन्या आणि बँकांना मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली आहेत.

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed