Indian Airforce Agniveervayu भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु (संगीतकार) पदासाठी भरती
पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया 22 मे पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे.
मेळाव्याचा कालावधी 03 ते 12 जुलै 2024 आहे.
कोर्स चे नाव: अग्निवीरवायु इनटेक 01/2025
पदाचे नाव: अग्निवीरवायु (संगीतकार)शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगीत अनुभव प्रमाणपत्र/डिप्लोमा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान.
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सहसचिव पदी दिपक सुधाकर आसबे यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका समन्वयक पदी संतोष पवार यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती
- राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड
शारीरिक पात्रता:पुरुषउंची – 162 सेमीछाती – 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.महिलाउंची – 152 से.मी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2024 (11:00 PM)
मेळाव्याचा कालावधी: 03 ते 12 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://agnipathvayu.cdac.in/AV/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक
कराऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


