Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वेत भरतीची जाहिरात निघाली . यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 108
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. रेश्मा गणेश पोकळे यांची निवड
- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन व जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न
- भारतीय जनता पक्षाच्या रहाटणी – पिपळे सौदागर मंडळाच्या वतीने तापकीर मळा चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
रिक्त पदाचे नाव : गुड्स ट्रेन मॅनेजरशैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 42 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]परीक्षा फी : 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://www.er.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक कराhttps://www.rrcer.org/


