RPF Recruitment 2024 : रेल्वे सुरक्षा दलामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 4660
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
2) RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी, 20 ते 28 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सहसचिव पदी दिपक सुधाकर आसबे यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका समन्वयक पदी संतोष पवार यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती
- राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची प्रक्रिया: 15 एप्रिल 2024 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.rrbmumbai.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
अधिक माहिती साठी :-https://www.rrbmumbai.gov.in/


