HomeनोकरीBombay High Court Recruitment 2024

Bombay High Court Recruitment 2024

Bombay High Court Recruitment 2024 : बॉम्बे उच्च न्यायालय मार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 एप्रिल 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 06

रिक्त पदाचे नाव : सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता :उमेदवार भारताचा नागरिक असावा.उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा.उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यकउमेदवाराला शौचालाय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)

परीक्षा फी : 200/- रुपये.

पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईनअर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००९

अधिकृत संकेतस्थळ : http://www.bombayhighcourt.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

RELATED ARTICLES

Most Popular