HomeनोकरीMahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मार्फत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

भरती प्रकियेत शुद्धीपत्रक काढुन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 करण्यात आली आहे

एकूण रिक्त जागा : 468

पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लेखा)शैक्षणिक पात्रता: (i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]

पगार : 19,000/- ते 21,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2024

19 एप्रिल 2024परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : http://www.mahadiscom.in

मूळ जाहिरात पाहण्यासाठी :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-https://www.mahadiscom.in/en/home/

RELATED ARTICLES

Most Popular

HRMS Railwayन्यूज़ पोर्टल में आपका स्वागत है। किसी भी प्रकार का न्यूज़ एवं विज्ञापन पब्लिश करने के लिए सम्पर्क करे - +9199701 44555
00:35