ICMR-NIRRCH Recruitment 2024 : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी
पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे
मुलाखत दिनांक 22 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 16
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
- पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN
- युनियन बँकेत नोकरीची संधी ! 250 जागांवर भरती
- BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरती
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III- 08
शैक्षणिक पात्रता : 01) मानववंशशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / मानसशास्त्र या विषयातील तीन वर्षांचा पदवीधर अधिक तीन वर्षांचा अनुभव किंवा 02) सार्वजनिक आरोग्य / लोकसंख्या अभ्यास / सामाजिक कार्य / लोकसंख्या / मानववंशशास्त्र मध्ये पदव्युत्तर
2) प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II- 08
शैक्षणिक पात्रता : 01) १२ वी इयत्ता अधिक सामाजिक कार्य / सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन / आरोग्य शिक्षण / पोषण / समुपदेशन / महिला सक्षमीकरण आणि विकास / योग / फिटनेस / संप्रेषण तंत्रज्ञान
परीक्षा फी : फी नाही
पगार : 20,000/- रुपये ते 28,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 22 मार्च 2024
मुलाखतीचे ठिकाण : आय. सी. एम. आर नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट, ७३-जी, एम. आय.डी.सी, भोसरी, पूणे ४११०२६.
अधिकृत संकेतस्थळ : http://www.nirrh.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा