Rail Coach Factory Recruitment 2024 : रेल कोच फॅक्टरी मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 550
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या:-
1) फिटर 200
2) वेल्डर (G&E) 230
3) मशीनिस्ट 05
4) पेंटर (G) 20
5) कारपेंटर 05
6) इलेक्ट्रिशियन 75
7) AC & Ref. मॅकेनिक 15शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ii) ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी:₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: कपूरथला (पंजाब)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 एप्रिल 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : railnet.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://pardarsy.railnet.gov.in/apprentice/