Homeनोकरीभारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या भरती

AAI Recruitment 2024 भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे.

अर्ज प्रक्रिया 02 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 490

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) 03शैक्षणिक पात्रता : i) आर्किटेक्चर (Architecture) इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2024

2) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 90शैक्षणिक पात्रता : i) B.E./B.Tech (Civil) (ii) GATE 2024

3) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 106शैक्षणिक पात्रता : (i) B.E./B.Tech (Electrical) (ii) GATE 2024

4) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 278शैक्षणिक पात्रता : i) B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications / Electrical) (ii) GATE 2024

5) ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) 13शैक्षणिक पात्रता : (i) B.E./B.Tech (Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics) किंवा MCA (ii) GATE 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी 300/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]पगार : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ : http://www.aai.aero

मूळ जाहिरात पाहण्यासाठी :-

RELATED ARTICLES

Most Popular