पिंपरी-चिंचवड:-
विधी समितीमधील सदस्यांची नावे:-
पक्ष – भारतीय जनता पार्टी:-१. ज्ञानेश्वर जगताप२. विनायक गायकवाड ३. कुंदा भिसे ४. सुजाता बोराटे ५. श्रुती डोळस ६. कुशाग्र कदम
पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी*१. शेखर चिंचवडे २. वर्षा जगताप ३. तुषार सहाणे.
शहर सुधारणा समिती सदयांची नावे :-
पक्ष – भारतीय जनता पार्टी:-१. अर्चना सस्ते २. विनोद नढे ३. कुणाल वाव्हळकर ४. संजय (नाना) काटे५. सुहास कांबळे६. उत्तमराव केंदळे

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी:-१. डॉ. वैशाली घोडेकर – लोंढे २. अनंत कोऱ्हाळे ३. वैशाली काळभोर.
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीमधील सदस्यांची नावे –
पक्ष – भारतीय जनता पार्टी १. कैलास कुटे २. शाम जगताप३. तानाजी बारणे४. धर्मपाल तंतरपाळे ५. उदय गायकवाड ६. योगेश लांडगे.

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* १. भाऊसाहेब भोईर २. जितेंद्र ननावरे ३. प्रमोद कुटे.
शिक्षण समितीमधील सदस्यांची नावे :-
पक्ष – भारतीय जनता पार्टी*१. पल्लवी वाल्हेकर २. श्रुती वाकडकर ३. रविना अंघोळकर ४. कविता भोंगाळे ५. रीटा सानप६. सारिका बोऱ्हाडे
पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी*१. प्रियांका कुदळे २. योगिता बारणे ३. यश साने———————-*•
महिला व बालकल्याण समितीमधील सदस्यांची नावे :–
पक्ष – भारतीय जनता पार्टी १. पल्लवी जगताप२. नीता पाडाळे ३. रेश्मा भुजबळ ४. शिवानी नरळे५. राणी पठारे६. सुप्रिया चांदगुडे
पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी:- १. निकिता कदम२. सारिका मासूळकर ३. मनिषा लांडे
पिंपरी चिंचवड आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रत्येक महत्वाच्या घडामोडींसाठी वाचत रहा HRMS RAILWAY IMFORMATIVE NEWS


