HomeUncategorizedIB Recruitment : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 3717 जागांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना उत्तम संधी

IB Recruitment : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 3717 जागांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना उत्तम संधी

IB Recruitment 2025 : इंटेलिजन्स ब्युरो मार्फत भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज 19 जुलै 2025 पासून सुरु होईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025 ही आहे.

एकूण रिक्त जागा : -3717

यूआर -1537

एससी– 556

एसटी – 226

ओबीसी – 946

ईडब्ल्यूएस – 442

रिक्त पदाचे नाव : सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-ग्रेड-II/कार्यकारी परीक्षा २०२५

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे

परीक्षा फी :जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – Rs. 650/-अनुसूचित जाती/जमाती/अपंगांसाठी – Rs. 550/-

पगार : 44,900/- ते 1,42,400/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 19 जुलै 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2025

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

अधिकृत संकेतस्थळ http://www.mha.gov.in

RELATED ARTICLES

Most Popular