जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट – क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या : १३७
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० जून २०२५
जाहिरात पाहण्यासाठी 👇🏻👇🏻👇🏻
https://mpsc.gov.in/adv_notification/8
