Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 : नागपूर महानगरपालिकेत (Nagpur Municipal Corporation) विविध रिक्त पदे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय.,

पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा .
अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे
एकूण रिक्त जागा : 245
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 36शैक्षणीक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 03शैक्षणीक पात्रता : विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
3) नर्स परीचारीका – 52शैक्षणीक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)
4) वृक्ष अधिकारी – 04शैक्षणीक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM5) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 150शैक्षणीक पात्रता : (i) BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹900/-]
वेतन : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 38,600/- ते 1,22,800/-
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 38,600/- ते 1,22,800/-
नर्स परीचारीका – 35,400/- ते 1,12,400/-
वृक्ष अधिकारी – 35,400/- ते 1,12,400/-
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -25,500/- ते 81,100/-
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://nmcnagpur.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा