Homeनोकरीभारतीय स्टेट बँकेत तब्बल 13735 जागांसाठी महाभरती; पात्रता फक्त पदवी पास

भारतीय स्टेट बँकेत तब्बल 13735 जागांसाठी महाभरती; पात्रता फक्त पदवी पास

SBI Clerk Recruitment 2024 : . भारतीय स्टेट बँकेत तब्बल 13735 जागांसाठी महाभरतीची जाहिरात निघाली.,पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : 13735 (महाराष्ट्र 1163)

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पगार : Rs.24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480.

निवड प्रक्रिया: निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी यांचा समावेश असेल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025

पूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2025

मुख्य परीक्षा: मार्च/एप्रिल 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://bank.sbi/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

Most Popular