Department of Atomic Energy Recruitment 2024 : अणु ऊर्जा विभाग मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 90
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैज्ञानिक अधिकारी -15शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी
2) तांत्रिक अधिकारी – 20शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी
3) परिचारिका – 25शैक्षणिक पात्रता : नर्सिंगमध्ये डिप्लोमा/बॅचलर
4) तंत्रज्ञ – 30शैक्षणिक पात्रता : हायस्कूल डिप्लोमा + प्रमाणपत्र
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 – 35 वर्षे
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. रेश्मा गणेश पोकळे यांची निवड
- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन व जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न
- भारतीय जनता पक्षाच्या रहाटणी – पिपळे सौदागर मंडळाच्या वतीने तापकीर मळा चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
परीक्षा फी : [SC/ST/माजी सैनिक/PWD/महिला – शुल्क नाही]पदानुसार परीक्षा फी वेगवेगळी आहे. 100, 200 आणि 300/- रुपये
पगार : 21,700/- रुपये ते 1,77,500/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://www.dae.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक कराhttps://www.igcar.gov.in/recruitment.html?sfnsn=wiwspwa


