CRPF Recruitment 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती निघाली, त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
मुलाखत दिनांक 17 जून 2024 रोजी आहे.
एकूण रिक्त जागा : 03
पदाचे नाव : फिजिओथेरपिस्ट
CRPF Recruitment 2024 / केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती
शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवीवयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे.
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सहसचिव पदी दिपक सुधाकर आसबे यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका समन्वयक पदी संतोष पवार यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती
- राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड
परीक्षा फी : फी नाही
पगार : 55,000/- रुपये.
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 17 जून 2024
मुलाखतीचे ठिकाण : Training Directorate, East Block No 10, Level 7, R K Puram, New Delhi, 110066.
अधिकृत संकेतस्थळ : http://www.crpf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


