HAL Recruitment 2024 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 मे 2024 पासून सुरु.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सहसचिव पदी दिपक सुधाकर आसबे यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका समन्वयक पदी संतोष पवार यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती
- राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड
1) डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical) 29
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)
2) डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation) 17
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)
3) ऑपरेटर (Fitter) 105
शैक्षणिक पात्रता : ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
4) ऑपरेटर (Electrician) 26
शैक्षणिक पात्रता : ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
5) ऑपरेटर (Machinist) 02शैक्षणिक पात्रता : ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
6) ऑपरेटर (Welder) 01
शैक्षणिक पात्रता : ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
7) ऑपरेटर (Sheet Metal Worker) 02
शैक्षणिक पात्रता : ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार :पद क्र.1 & 2: 23000/- ते 46511/- पर्यंत3 ते 7: 22000/- ते 44554/- पर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : http://hal-india.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा http://hal-india.co.in