Bombay High Court Recruitment 2024 उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर उच्च न्यायालयात भरती निघाली लिपिक पदासाठी ही भरती होणार आहे.
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 56
रिक्त पदाचे नाव : लिपिक / Clerk
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹200/-
पगार : 29,200/- ते 92,300/-
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सहसचिव पदी दिपक सुधाकर आसबे यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका समन्वयक पदी संतोष पवार यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती
- राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


