HomeनोकरीPimpri Chinchwad Mahanagarpalika 2024

Pimpri Chinchwad Mahanagarpalika 2024

Pimpri Chinchwad Mahanagarpalika 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल.

भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून सुरु होईल.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 एप्रिल 2024 आहे

एकूण रिक्त जागा : 327

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक शिक्षक- 189शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. – डी.एड

2) पदवीधर शिक्षक – 138

शैक्षणिक पात्रता : 01) एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय),

02) एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय)

परीक्षा फी : फी नाही

पगार : पात्र उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्जास सुरुवात : 01 एप्रिल 2024

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.pcmcindia.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

Most Popular