Homeनोकरीखडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती

CB Khadki Recruitment 2024 : खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे भरती निघाली असून यासाठीची जाहिरात त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे . मुलाखत दिनांक 21 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 06

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) स्टाफ नर्स ICU – 03शैक्षणिक पात्रता : बीएस्सी नर्सिंग, बीएलएस/एसीएलएस/आयसीयु एनएबीएच हॉस्पिटल चा अनुभव

2) स्टाफ नर्स हॉस्पिटल – 03शैक्षणिक पात्रता : जीएनएम नर्सिंग/बीएस्सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील नोंदणीकृत

परीक्षा फी : फी नाही

पगार :स्टाफ नर्स ICU – 31,500/-स्टाफ नर्स हॉस्पिटल -25,000/-

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : 21 मार्च 2024

मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.kirkee.cantt.gov.in

मूळ जाहिरात पाहण्यासाठी :-

RELATED ARTICLES

Most Popular