SAIL Recruitment 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 314
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सहसचिव पदी दिपक सुधाकर आसबे यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका समन्वयक पदी संतोष पवार यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती
- राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड
पदाचे नाव: ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Metallurgy/Electrical / Electrical & Electronics/Mechanical/Instrumentation / Instrumentation & Electronics /Instrumentation & Control / Instrumentation & Automation/ Civil/Chemical/Ceramic/Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication /Electronics & Instrumentation/Computer Science / Information Technology/Architectural Assistantship)
वयोमर्यादा :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 मार्च 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
मूळ जाहिरात पाहण्यासाठी :-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-https://sail.ucanapply.com


