HomeनोकरीIDBI Recruitment 2024/

IDBI Recruitment 2024/

नोकरी:- इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकेत नवीन मोठी भरती निघाली आहे. प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2024 सुरु होईल.

पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]

निवड प्रक्रिया :निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत फेरीचा समावेश असेल. ऑनलाइन परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेले उमेदवार मुलाखत फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024

परीक्षा (Online): 17 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : http://www.idbibank.in

मूळ जाहिरात:-

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇

https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx

RELATED ARTICLES

Most Popular