GIC Recruitment 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 110
पदाचे नाव : अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक)शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण, OBC उमेदवारांसाठी सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये किमान एकूण गुण 60% आणि SC/ST उमेदवारांसाठी 55% आहेत. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे
परीक्षा फी : –नाही
पगार : 50925/- ते 96765/-
निवड प्रक्रिया :सहाय्यक व्यवस्थापक (स्केल I अधिकारी) पदासाठी उमेदवारांची निवड भरती प्रक्रियेच्या दिलेल्या टप्प्यांमधील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल.लेखी चाचणीगटचर्चामुलाखतवैद्यकीय तपासणी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : http://www.gicofindia.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
