HomeनोकरीCWC Recruitment 2024

CWC Recruitment 2024

CWC Recruitment 2024 : केंद्रीय वखार महामंडळात (Central Warehousing Corporation) विविध पदाची भरती ., पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : 179

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मॅनेजमेंट ट्रेनी (General) 40शैक्षणिक पात्रता : MBA (Personnel Management / Human Resource / Industrial Relation /Marketing Management /Supply Chain Management)

2) मॅनेजमेंट ट्रेनी (Technical) 13शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी (Entomology/Micro Biology /Bio-Chemistry) किंवा पदव्युत्तर पदवी (Bio-Chemistry Or Zoology with Entomology)

3) अकाउंटंट 09शैक्षणिक पात्रता : (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.

4) सुपरिटेंडेंट (General) 22शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

5) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 81शैक्षणिक पात्रता : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

6) सुपरिटेंडेंट (General) SRD (NE) 02शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

7) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) 10शैक्षणिक पात्रता : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

8) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) 02शैक्षणिक पात्रता : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1350/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹500/-

इतका पगार मिळेल :

मॅनेजमेंट ट्रेनी (General) – 60,000/- ते 1,80,000/-

मॅनेजमेंट ट्रेनी (Technical) – 60,000/- ते 1,80,000/-

अकाउंटंट – 40,000/- ते 1,40,000/-

सुपरिटेंडेंट (General) – 40,000/- ते 1,40,000/-

ज्युनियर टेक्निकल असिस्टंट – 29,000/- ते 93,000/-

सुपरिटेंडेंट (General) SRD (NE) – 40,000/- ते 1,40,000/-

ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) – 29,000/- ते 93,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2025परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://cewacor.nic.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

Most Popular