HomeनोकरीMahadiscom recruitment 2024: महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवार...

Mahadiscom recruitment 2024: महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या भरती

Mahadiscom recruitment 2024: महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या भरतीची अधिसूचना .

यामध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या इलेक्ट्रिशन, वायरमन आणि कोपा या पदांसाठी भरती.

एकूण जागा :- 180 जागा भरण्यात येणार आहेत.

भरतीसाठी नोकरीचे ठिकाण:- धाराशिव .

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 27 डिसेंबर 2024

महावितरण धाराशिव भरतीशिकाऊ उमेदवार पदाच्या 180 जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित करण्यात आली.

शैक्षणिक पात्रता:- उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण असावा.

नोकरीचे ठिकाण :धाराशिव आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून महाडिस्कॉम यांची अधिकृत वेबसाईट :- https://www.mahadiscom.in/

अधिकृत जाहिरात आणि वेबसाइटमहाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड होत असलेल्या भरतीचे अधिकृत जाहिरात वाचूनच उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.

भरती जाहिरात पाहण्यासाठी :-

RELATED ARTICLES

Most Popular