RITES Recruitment 2024 : RITES लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागले.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करावा लागेल.
एकूण रिक्त जागा : 223
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
- पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN
- युनियन बँकेत नोकरीची संधी ! 250 जागांवर भरती
- BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरती
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस 141शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (Civil/Architecture/Electrical/Signal & Telecom/ Mechanical/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com
2) डिप्लोमा अप्रेंटिस 36शैक्षणिक पात्रता : इंजिनिरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/Mechanical/Chemical / Metallurgical)
3) ट्रेड अप्रेंटिस (ITI) 46शैक्षणिक पात्रता : ITI [CAD Operator/Draftsman (Civil)/ CAD Operator/Draftsman (Mechanical)/ Electrician][General/EWS: 60% गुण, SC/ST/OBC/PWD: 50% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 06 डिसेंबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण न केलेले उमेदवार
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.rites.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://drive.google.com/file/d/1AzfNI3M1ZDx1nCaZCycZWSp-s7tDp9R1/view?usp=drivesdk
पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: Apply Onlinehttps://nats.education.gov.in/student_type.php
ट्रेड अप्रेंटिस: Apply Onlinehttps://www.apprenticeshipindia.gov.in/