भारतीय हवाई दलात मोठी पदभरती निघाली, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 (11:30 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 336
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
AFCAT एंट्री
1) फ्लाइंग- 30शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
2) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) -189शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
3) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) -117शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)NCC स्पेशल एंट्री
4) फ्लाइंग – 10% जागाशैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2026 रोजी,फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षेग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे
परीक्षा फी :AFCAT एंट्री: ₹550/- +GSTNCC स्पेशल एंट्री: फी नाही.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट – क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ची जाहिरात
- Mahavitaran Recruitment 2025
- ESIC मार्फत विविध पदांच्या 558 जागांसाठी भरती
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लि. मध्ये विविध पदाच्या 212 जागांसाठी भरती
- NMDC स्टील लिमिटेडमध्ये विविध पदाच्या 934 जागांवर भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024 (11:30 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://indianairforce.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://afcat.cdac.in/AFCAT/