SSC Result कसा तपासायचा?
:१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खालील एका वेबसाईटला भेट द्या.
२. “दहावीचे निकाल २०२४” या लिंकवर क्लिक करा.
३. आपला रोल नंबर प्रविष्ट करा.
४. “सबमिट” बटणावर क्लिक करा.
५. आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.