Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती -2024
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे.
एकूण रिक्त जागा : 03
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी –01
शैक्षणिक पात्रता :
01) नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी
02) 01 वर्षे अनुभव.
2) टीबीएचव्ही -02
शैक्षणिक पात्रता :
01) विज्ञानात पदवीधर
02) इंटरमिजिएट (10+2) विज्ञान आणि अनुभव MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी/प्रमाणपत्र म्हणून काम केल्याचे आरोग्य शिक्षण / समुपदेशन उच्च अभ्यासक्रम
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,000/- रुपये ते 60,000/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईनअर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, 4था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400 602.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 25 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ :https://www.thanecity.gov.in
Share this content:
Post Comment