free page hit counter

Indian Railway Bharti 2024- जयपूर अप्रेंटिस पदांसाठी

Indian Railway Bharti 2024- जयपूर अप्रेंटिस पदांसाठी

Spread the love

Indian Railway Bharti 2024: नोकरीच्या शोधात असलेल्या आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरी (Job Opportunity In Indian Railway).रेल्वे रिक्रूटमेंट सेल जयपूरने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एकूण पद संख्या :-1646 पदे भरण्यात येणार आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत http://rrcjaipur.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता Educational Qualification:या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून 10वी/मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :-या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे.आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क :-भारतीय रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.

👉SC/ ST PWBD/ महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

भारतीय रेल्वे निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाईल. दहावी किंवा मॅट्रिकमध्ये मिळालेल्या गुणांना 15 टक्के वेटेज आणि आयटीआयला 15 टक्के वेटेज दिले जाईल.

अर्ज प्रक्रिया :- 10 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. उमेदवार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत.









मुळ जाहिराती साठी :-

Share this content:


Spread the love

1 comment

comments user
hrmsrailway.com

Nice portal

Post Comment

You May Have Missed