Homeबातमीपंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN

NAMO YUVA RUN – For A Nasha Mukt Bharat

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN 🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️

दिनांक : २१ सप्टेंबर २०२५

🕕 वेळ : सकाळी ६:०० वा.

स्थळ : Linear Garden ते 8 to 80 Park

👉🏻 एक दौड मोदीजी के नाम👉🏻 नशामुक्त भारताच्या दिशेने युवकांची भव्य धाव*या धावण्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन व्यसनमुक्त, तंदुरुस्त आणि निरोगी भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा ही विनंती.

📲 सहभागी होण्यासाठी QR Code स्कॅन करा.

सौ.पल्लवी विठ्ठल भोईर सचिव – संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या.

श्री.विठ्ठल बबनराव भोईर

मा.स्विकृत नगर सदस्य ब प्रभाग समिती पिं.चिं.मनपा प्रभाग / अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

संस्थापक – अध्यक्ष:- संकल्प नागरी पतसंस्था मर्यादित.

https://whatsapp.com/channel/0029Vb68x8iH5JLsSiXHdc3I

RELATED ARTICLES

Most Popular