HomeनोकरीESIC मार्फत विविध पदांच्या 558 जागांसाठी भरती

ESIC मार्फत विविध पदांच्या 558 जागांसाठी भरती

ESIC Recruitment 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 आहे.

एकूण रिक्त जागा : 558

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) – 155शैक्षणिक पात्रता : (i) MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM (ii) 05 वर्षे अनुभव

2) स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale)- 403शैक्षणिक पात्रता : (i) MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/Ph.D/ DPM (ii) 03/05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 मे 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

पगार मिळेल:- स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) – 78,800/- तसेच इतर भत्ते

स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale) – 67,700/- तसेच इतर भत्ते

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित क्षेत्रीय कार्यालय (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.esic.gov.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

Most Popular